bihar assembly

एकेकाळी IPL मध्ये 'या' संघाचा भाग होते तेजस्वी यादव

बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव म्हणून साऱ्या देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत 

 

Nov 10, 2020, 07:30 AM IST

'मी तेजस्वी यादव, शिक्षण ९वी पास'; आयकर विभागही हैराण

बिहारमधील भागलपूर येथील रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी भिविष्यातील मुख्यमंत्री अशी तेजस्वी यादव यांची ओळख करून दिली खरी. पण, लालूंचे हे वाक्य केवळ मनोरंजनच ठरण्याची शक्यता आहे. याची चुणूक तेजस्वी यादव यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरावरून पहायला मिळाली.

Sep 14, 2017, 06:07 PM IST

नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला

 

पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.

नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Jul 28, 2017, 06:32 PM IST

बिहार विधानसभा निवडणूक तारखा आज जाहीर होणार?

येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणgकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Sep 8, 2015, 10:17 AM IST

लालूंच्या पक्षात १३ आमदारांचा बंडाचा झेंडा, तासाभरात ६ परतले

पाटणा नवी दिल्ली लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलमध्ये बंडाचे झेंडे फडकावले जात आहेत.

Feb 24, 2014, 07:51 PM IST

बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Jun 19, 2013, 10:00 PM IST