bigg boss fame abdu rozik

बिग बॉस फेम अब्दू रोझिकला EDचे समन्स; मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

Abdu Rozik Summoned By ED: बिग बॉस फेम अब्दू रोझिक याला ईडीने समन्स बजावले आहे. आज मुंबईतील कार्यालयात त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. 

Feb 27, 2024, 11:55 AM IST