bigg boss 18 makers

गुणरत्न सदावर्तेंच्या 'गधराज'मुळे नवा वाद, 'या' संघटनेचं थेट सलमानला पत्र... बिग बॉससमोर अडचण

Entertainment : हिंदी बिग बॉसच्या 18 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे 19 वा स्पर्धेक म्हणून बिग बॉसमध्ये चक्क एका गाढवाला एन्ट्री देण्यात आली आहे. हा मनोरंजनाचा भाग असला तरी यामुळे बिग बॉस निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Oct 9, 2024, 07:10 PM IST