१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
Aug 18, 2024, 02:44 PM ISTsupermoon 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज आकाशात दिसणार विलक्षण नजारा
यावर्षी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा 13 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. एकीकडे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेत असताना, या वर्षी रात्री आकाशात विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. या चंद्राला सुपरमून (Supermoon) म्हटले जाते.
Jul 13, 2022, 03:45 PM IST३ डिसेंबरला दिसणार 'सूपरमून'
येत्या ३ डिसेंबरला आकाशात सुपरमून दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही मोठी संधी असणार आहे.
Nov 30, 2017, 07:21 PM IST