big mistake

Side Effects Of Refrigerated Eggs: अंडी फ्रीजमध्ये ठेवून खाताय का? थांबा मोठी चूक करताय!

Side Effects Of Refrigerated Eggs: कदाचित तुमच्याही घरातील फ्रिजमध्ये अंडी ठेवली असतील. पण तुम्हाला माहितीये का? अंडी फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात. 

Oct 22, 2023, 11:00 AM IST

World Cup 2023: राहुल द्रविड यांची एक चूक आणि...; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पडणार भारी

World Cup 2023: वर्ल्डकप ( World cup ) तोंडावर असताना या सिरीजला अधिक महत्त्व दिलं जातंय. या सिरीजमध्ये टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड ( Rahul Dravid ) यांच्याकडून एक मोठी चूक झाली असून त्याचा परिणाम वर्ल्डकपमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. 

Sep 23, 2023, 07:22 PM IST

दुसरं, तिसरं कोण नाही, तर कर्णधार Rohit Sharma ची चूक पहिल्या वनडेत पडली महागात!

अनेकांनी शेवटचा कॅच सोडल्यामुळे के.एल राहुलला (KL Rahul) पराभवाला कारणीभूत ठरवलंय. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीचा देखील हा परिणाम आहे.

Dec 5, 2022, 08:27 PM IST

'हे' 3 खेळाडू ज्यांना न खेळवून Rohit Sharma ने केली मोठी चूक!

दरम्यान टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये जर या तीन खेळाडूंचा समावेश केला असता, तर निकाल वेगळा असण्याची शक्यता होती.

Nov 11, 2022, 08:03 PM IST

IND vs PAK: टॉसच्या वेळी Rohit Sharma ने केली ही मोठी चूक; चाहत्यांनाही विश्वास बसेना!

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

Oct 23, 2022, 04:00 PM IST

शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत मोठी चूक; पोलीस गुप्तचर विभागाचं मोठं अपयश?

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर (सिल्वर ओक) हजारोंच्या संख्येने एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलक पोहचले.

Apr 8, 2022, 04:12 PM IST

Kane Williamson चं नशीबचं खराब; जमिनीला चेंडू लागला आणि निर्णय धक्कादायक...VIDEO पाहा

केनचे चाहते थर्ड अंपायरने दिलेल्या या निर्णयावर संताप व्यक्त करतायत.

Mar 30, 2022, 09:45 AM IST

अमिताभ बच्चन यांच्याकडून घोड चूक, मागावी लागली जाहीर माफी

अमिताभ बच्चन यांच्याकडून आधी ही झालीय अशी चूक 

Oct 16, 2021, 07:42 AM IST
Mumbai BJP Accept Mega Bharti Is A Big Mistake PT3M45S

मुंबई | मेगाभरतीवरुन राष्ट्रवादीचा भाजपला खोचक सल्ला

मुंबई | मेगाभरतीवरुन राष्ट्रवादीचा भाजपला खोचक सल्ला

Jan 18, 2020, 11:45 PM IST

Credit कार्ड युझर्सने या 4 चूका टाळा

काय आहेत या चूका 

Sep 20, 2018, 09:21 AM IST

पुन्हा एकदा अनुष्का शर्मा ट्रोल

काय आहे हा प्रकार 

Sep 7, 2018, 02:59 PM IST

'मरियम'च्या छोट्या चुकीनं गेली नवाझ शरीफांची खुर्ची

मरियमनं एक छोटीशी चूक केली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला..

Jul 6, 2018, 08:02 PM IST

...जेव्हा गुगल इतकी मोठी चूक करतो!

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असेल तर गुगलकडे. यामुळेच गुगलचे प्रस्थ वाढले आहे.

Apr 26, 2018, 02:20 PM IST

शरद पवारांवर अजित पवार घसरले, अशी हेडलाइन नका करू - अजित पवार

 आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्याने काही वेळा चर्चेत तर काही वेळा अडचणीत आलेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा असं काही बोलून गेले की थोड्यावेळाने त्यांना लक्षात आले की काही तरी चुकलं आहे. मग काय त्यांनी मस्करीच्या मूडमध्ये प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Oct 26, 2016, 07:04 PM IST