big boss 16

रस्त्यावर भीक मागताना दिसला मराठी बिग बॉस विजेता! चेहऱ्याचीही वाईट अवस्था? Video व्हायरल

Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस नेहमीच चर्चेत  असतो. हिंदीबरोबरच मराठी बिग बॉसही लोकांच्या पसंतीस उतरलाय. पण याच मराठी बिग बॉसचा एक विजेता रस्त्यावर चक्क भीक मागताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांना धक्का बसलाय.

Feb 6, 2024, 05:26 PM IST

Big Boss 16: "एक झाला की दुसऱ्या मुलाला चिकटतेस", शालीनची कमेंट ऐकताच संतापली टीना दत्ता, म्हणाली "स्वत:च्या बायकोची..."

बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात मोठा वाद झाल्याचं दिसत आहे. हे भांडण इतकं मोठं झालं की, दोघांनी एकमेकांच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं आहे. 

 

Jan 18, 2023, 02:53 PM IST

'मारहाण- शिवीगाळ आणि ...', 5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला 'त्या' गोष्टीचा धसका

सलमान खाननं फेक आहेस असं म्हटल्यानंतर, या लोकप्रिय अभिनेत्रीनं सगळ्यांसमोर हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jan 11, 2023, 02:09 PM IST

'मानसिक आणि शारीरिक छळ ते जबरदस्ती गर्भपात..', Gold Man विरोधात पत्नीनेच केले गंभीर आरोप

पुण्याचा Gold Man सनी नानासाहेब वाघचौरे विरोधात त्याच्या पत्नीनं हे धक्कादायक आरोप केले आहेत.  

Dec 1, 2022, 05:16 PM IST

पुण्याचा 'गोल्डन बॉय' घेणार सलमान खानच्या घरामध्ये धमाकेदार एन्ट्री

सीझन 16 मधील पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. 

Nov 28, 2022, 11:58 PM IST

साजिद खानवर भडकल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा; उचललं मोठं पाऊल

साजिद खानवर 10 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता

Oct 10, 2022, 04:35 PM IST

प्रायव्हेट पार्ट काढून घाणेरडं कृत्य करण्यास सांगणारा #METOO दिग्दर्शक BIG BOSSच्या घरात..

 एका भेटीदरम्यान त्याने आपला प्रायव्हेट पार्ट (PRIVATE PART) बाहेर काढून तिच्यासोबत अत्यतं चुकीचं कृत्य केलं होत .

Oct 2, 2022, 12:01 PM IST