biden

G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEO

US President Joe Biden Viral Video: . सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत.

Jun 14, 2024, 04:37 PM IST

भारतामुळे हमासने केला इस्त्रायलवर हल्ला? जो बायडन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "माझ्याकडे पुरावा नाही पण..."

Joe Biden on Hamas Israel War : गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर अमेरिकाचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जो बायडन यांनी या युद्धाला भारताच्या ड्रीम प्रोजेक्टला (Middle East Economic Corridor) जबाबदार धरलं आहे.

Oct 26, 2023, 05:04 PM IST

84 व्या वर्षी 'हा' नेता करतोय देशाचं नेतृत्व; मोदी, बायडेन, पुतिनही यादीत

Oldest Active World Leaders List: जगातील सर्वात वयस्कर सक्रीय राजकारणी कोण ठाऊक आहे का?

Aug 26, 2023, 02:42 PM IST

"हातातल्या ग्लासात दारु नसेल तर..."; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

Biden At State Dinner PM Modi laugh: व्हाईट हाऊसमधील या विशेष भोजन समारंभाला 400 मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांमध्ये अनेक भारतीय, अमेरिकी उद्योजक तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

Jun 23, 2023, 09:42 AM IST

अमेरिकेतही पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार, जनता त्रस्त, बायडन प्रशासनान हतबल

कच्च्या तेलाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने त्याची झळ आता अमेरिकेसारख्या तगड्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील गॅसोलीन चे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेत.एक गेलन गॅसोलीन साठी आज अमेरिकेतील नागरिकांना पाच डॉलर मोजावे लागत आहेत.

Jun 11, 2022, 09:30 PM IST

Russia-Ukraine War | युक्रेनवर रशियाकडून या दिवशी हल्ला, अमेरिकेने व्यक्त केली शक्यता

युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सतत वाढत आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशिया आपला प्रतिस्पर्धी देश युक्रेनवर प्राणघातक हल्ले करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Feb 14, 2022, 05:20 PM IST

पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेता, Biden आणि Boris Johnson ना ही टाकलं मागे

जागतिक नेत्यांच्या या यादीत नोव्हेंबर महिन्यातच्या यादीतही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते.

Jan 22, 2022, 08:16 PM IST

सर्वाधिक प्रशंसनीय लोकांच्या यादीत मोदींची जादू कायम, या दिग्गजांना टाकलं मागे

पंतप्रधान मोदींचा करिश्मा कायम आहे. जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत मोदींचा समावेश आहे.

Dec 15, 2021, 04:13 PM IST

कमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत.

Nov 19, 2021, 10:24 PM IST

कमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत. कोलोनोस्कोपीसाठी बायडेन यांना भूल देण्यात येईल आणि या काळात ते अमेरिकेच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या स्थितीत नसतील. त्यामुळेच कमला हॅरिस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. (Biden temporarily transferring power to Vice President kamla Harris)

Nov 19, 2021, 10:23 PM IST

'इस्राईलचे हल्ले थांबवण्यास हस्तेक्षेप करा'; पॅलेस्टीनचे अमेरिकेला साकडे

पॅलेस्टीनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. इस्राईल द्वारा होणारे हल्ले बंद करण्याचे आवाहन त्यांनी बायडेन यांना केले आहे.

May 16, 2021, 07:46 AM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मंत्रिमंडळात या नेत्यांना स्थान

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.

Nov 24, 2020, 04:44 PM IST

Donald Trump यांनी अखेर पराभव केला मान्य; सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला दिली परवानगी

अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले

Nov 24, 2020, 02:27 PM IST

ट्रम्प बेजबाबदार अध्यक्ष, त्यांच्यामुळे अमेरिकेबाबत जगात चुकीचा संदेश गेला: बायडेन

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन यांची जोरदार टीका

Nov 20, 2020, 09:18 AM IST