bidar

व्हिडिओ: अमित शहांनी केली राहुल गांधींची नक्कल

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल करत पलटवार केला आहे. अमित शहा हे उत्तर कर्नाटकच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी विविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Feb 27, 2018, 08:41 AM IST

बिदर कार अपघातात मुंबईतील एकाच कुटुंबातील 5 ठार

दोन वेगवगळ्या रस्ता अपघातात 9 जण ठार झाल्याची घटना घडलेय. बिदरमधील कार अपघात मुंबईचे 6 जण जागीच ठार झालेत. तर महाड येथील अपघातात तिघे ठार झालेत.

May 13, 2017, 09:45 AM IST

मुंबई-लातूर रेल्वे एक्स्प्रेस विस्ताराचे तीव्र पडसाद

 मुंबई-लातूर रेल्वे एक्सप्रेसच्या बिदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्ताराचे तीव्र पडसाद लातूरमध्ये उमटत आहेत. लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव कृती समितीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आलं. 

May 10, 2017, 10:09 AM IST

लातुरकरांना मिळणार नवी रेल्वे, मुंबई-बिदर रेल्वे सुरूच राहणार

पर्याय म्हणून बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे १ जूलै रोजी लातूरला नवीन रेल्वे मिळणार आहे.

May 8, 2017, 03:13 PM IST

मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार, नवा वाद

मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार असल्यामुळे लातूरकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर उदगीरकर आनंदात आहेत. 

Apr 28, 2017, 07:44 PM IST

१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड

कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.  

Dec 22, 2016, 01:03 PM IST

मराठा मूक मोर्चाचे लोण कर्नाटकातही

 मराठा मूक मोर्चाचे लोण शेजारच्या राज्यात पोहोचले आहे. सीमा भागातील कर्नाटकमधील बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

Oct 19, 2016, 04:41 PM IST