bhutdi amavasya 2023 date puja vidhi

Chaitra Amavasya 2023 : चैत्र अमावस्येला चुकूनही करू नका 'या' चुका

Chaitra Amavasya 2023 : आज चैत्र अमावस्या आहे. हिंदू धर्मानुसार अतृप्त आत्मा या दिवशी अधिक सक्रिय असतात, अशी मान्यता आहे. अशा स्थितीत काही गोष्टी अशा आहेत ज्या अमावस्येच्या दिवशी करू नयेत. चला जाणून घेऊया चैत्र अमावस्येला काय करू नये.

Mar 21, 2023, 08:41 AM IST

Bhutadi Amavasya 2023 : आज अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग! 'या' राशींनी करा 'हे' खास उपाय, शनिदेवाचा अशुभ प्रभाव होईल दूर

Bhutadi Amavasya 2023 Date : आज फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023) आहे...अमावस्या  (Bhaumvati Amavasya) ही अशुभ मानली जाते. पण हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्याला विशेष महत्त्व आहे. आजची अमावस्या खूप खास आहे. अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग आला आहे. त्यामुळे राशींनुसार ही कामं करा. 

Mar 21, 2023, 07:05 AM IST

Bhutadi Amavasya 2023 : घरात पितृदोषाची अशी लक्षणं जाणवतात का? भौमवती अमावस्येला करा 'हे' उपाय

Bhutadi Amavasya 2023 : फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023)...यात अमावस्याला भूताडी तर कुठे भौमवती अमावस्या (Bhaumvati Amavasya) म्हणूनही ओळखलं जातं. तुमच्या घरात पितृदोषाची लक्षणं जाणवत असेल तर या अमावस्याला ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करा. 

Mar 20, 2023, 11:17 AM IST

Bhutadi Amavasya 2023 : आज भूतडी अमावस्या, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि उपाय

Bhutadi Amavasya 2023 Date: फाल्गुन महिना संपतो तेव्हा सर्वात शेवटची अमावस्या (Amavasya Date) असते ती म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya). परंतु तुम्हाला माहितीये का की, या अमावस्येला भुतडी (Bhutadi Amavasya Date and Significance) अमावस्येही म्हटले जाते. परंतु नक्की भुतडी अमावस्या काय असते, त्या अमावस्येचा खरंच भुत-पिशाच्च्यांशी (What is Bhutadi Amavasya) संबंध असतो का? 

Mar 19, 2023, 12:18 PM IST