bhupesh baghel

'यांनी तर महादेवालाही सोडले नाही'; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

छत्तीसगडमध्ये एका प्रचार सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेवालाही सोडला नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे.

Nov 4, 2023, 03:34 PM IST
Nationwide Liquor Ban demand of Chhattisgarh CM Bhupesh Baghel PT42S

'पंतप्रधान मोदींनी देशभरामध्ये दारुबंदी करावी'

Nationwide Liquor Ban demand of Chhattisgarh CM Bhupesh Baghel

Oct 25, 2023, 04:10 PM IST

बैठकीत CM खेळत होते Candy Crush! फोटो समोर आल्यावर म्हणाले, 'मी रोज जेवणानंतर...'

Politics Over CM Playing Candy Crush: बैठकीदरम्यानचे हे फोटो समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्र्यांचा हा फोटो शेअर करत त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 12, 2023, 08:19 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, भाषण देत असताना पायाखाली आला साप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषेदत साप घुसला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या घरातही सापाचं दर्शन झालं होतं. आता चक्क मुख्यमंत्री भाषण देत असताना त्यांच्या पायाखाली साप दिसला आणि एकच पळापळ झाली. 

Aug 21, 2023, 02:54 PM IST

कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

7th Pay Commission Update:  सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.

Jul 21, 2023, 06:58 PM IST

आयफोन शोधण्यासाठी आख्खा तलाव केला कोरडा! 21 लाख लीटर पाणी उपसलं; अधिकाऱ्याचा प्रताप

Chhattisgarh News : अधिकाऱ्याने मनमानी कारभाराने तलाव रिकामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तब्बल चार दिवस हे काम सुरु होते. यावेळी कोणीही याप्रकाराबाबत अधिकाऱ्याला जाब विचारला नाही. अधिकाऱ्याने निर्धास्तपणे पाणी वाया घालवलं आहे.

May 26, 2023, 03:55 PM IST

Financial Policy For Women: सरकारची भन्नाट योजना; 'या' महिलांना मिळणार 50 लाखांची मदत!

Financial Policy For Women Entrepreneurs: महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आर्थिक मदत, प्रोत्साहन आणि सबसिडी देण्यासाठी सरकारने नवीन धोरण (Financial Policy) आणलंय.

Apr 8, 2023, 06:39 PM IST
Who will be the new president of Congress? Whose name is in discussion? PT42S

Video | काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? कोणाचं नाव चर्चेत?

Who will be the new president of Congress? Whose name is in discussion?

Aug 25, 2022, 07:30 PM IST

पंजाबनंतर छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये खटके; 25 आमदार पोहचले दिल्लीत

 पंजाब कॉंग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर आता छत्तीसगडमध्ये देखील राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

Oct 2, 2021, 10:59 AM IST
Chhatisgrah Congress CM Bhupesh Baghel On Savarkar Proposed Two Separate Nation To Jinnah PT1M20S

VIDEO | 'द्विराष्ट्रवादाची मूल कल्पना सावरकरांचीच'

VIDEO | 'द्विराष्ट्रवादाची मूल कल्पना सावरकरांचीच'

May 28, 2019, 11:30 AM IST

'या' मंत्र्याला शपथही वाचता आली नाही, अखेर राज्यपालांनी केली मदत

सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी ते शेती करायचे.

Dec 27, 2018, 12:59 PM IST

भुपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

सोमवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Dec 16, 2018, 02:25 PM IST

छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण ? आज होणार निर्णय

काँग्रेसने 15 वर्षांनंतर राज्यात बहुमतासह सत्ता मिळवलीय. 

Dec 16, 2018, 08:56 AM IST