bhorda bird

पुण्यातील माळरानावर अद्भूत नजराणा, ठेवा डोळ्यात साठवून!

पुणे जिल्ह्यातील बारामती शेजारी माळरानावर परदेशी पक्ष्यांचे आगमन झालेय. 'भोरड्या' हे स्थलांतरित पक्षी युरोपातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येतात. आजही हे पक्षा दाखल झालेत. त्यांच्या मनमोहक कवायती डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

Mar 10, 2018, 10:14 PM IST