'जो न खाई भोगी तो...', खूपच आरोग्यवर्धक आहे भोगीची भाजी, फायदे जाणून घ्या!
Bhogichi Bhaji in Marathi: महाराष्ट्रात एक म्हण आहे ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी, याचा अर्थ काय, व भोगीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घ्या
Jan 11, 2024, 06:15 PM ISTBhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व
Makar Sankranti Special Recipe: संक्रातीची चाहूल लागातच आठवते ती भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, गूळपोळी आणि तिळाचे लाडू. विविध भाज्या एकत्र करुन केलेली भोगीची भाजी संक्रातीचे विशेष आकर्षण असते.
Jan 13, 2023, 10:05 AM IST