bhim army

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 4 जण अटकेत, 'या' लोकांनी केला होता गोळीबार

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर 28 जूनला सहारनपूरमधल्या देवबंद इथं जीवघेणा हल्ला झाला होता. काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले होते. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Jul 1, 2023, 06:28 PM IST

Bhim Brigade vs Rana Couple : राणा दाम्प्त्य-भीम ब्रिगेड आमनेसामने, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

 Bhim Brigade vs Rana Couple :  अंबानगरी अमरावतीतून मोठी बातमी समोर येत आहे. भीम ब्रिगेडकडून आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा या दाम्पत्याचा विरोध करण्यात आला आहे.

May 28, 2022, 08:30 PM IST

Navneet Rana | नवनीत राणांविरोधात आता भीम आर्मीही मैदानात

नवनीत राणा यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Apr 26, 2022, 10:01 PM IST
Mumbai Bhim Army Protest For Dadar Station To Get Dr Babasaheb Ambedkar Name PT2M20S

Video | दादर स्टेशनला आंबेडकरांचं नाव, आंदोलनानं वेधलं लक्ष

Mumbai Bhim Army Protest For Dadar Station To Get Dr Babasaheb Ambedkar Name

Dec 6, 2021, 01:45 PM IST

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, आता 'या' संघटनांनी केली तक्रार

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले असतानाच आता दोन संघटनांनी तक्रार दाखल केली आहे

Nov 4, 2021, 06:07 PM IST
Mumbai,Dadar Bhim Army_s Sloganeering Agitaion For The Name Of Dr Babasaheb Ambedkar Terminus PT1M17S

मुंबई | दादर टर्मिनसच्या नामांतरासाठी भीम आर्मीचं आंदोलन

Mumbai,Dadar Bhim Army_s Sloganeering Agitaion For The Name Of Dr Babasaheb Ambedkar Terminus

Dec 6, 2020, 04:55 PM IST
Nagpur,Reshim baug Bhim Army Melava Prepartion PT1M46S

नागपूर | रेशीमबाग मैदानात भीम आर्मीचा मेळावा

नागपूर | रेशीमबाग मैदानात भीम आर्मीचा मेळावा
Nagpur,Reshim baug Bhim Army Melava Prepartion

Feb 22, 2020, 03:50 PM IST
 Bhim Army Chief Chandrashekhar Azad Threatened BJP Govt PT1M6S

नवी दिल्ली | भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांची भाजपा सरकारला धमकी

नवी दिल्ली | भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांची भाजपा सरकारला धमकी
Bhim Army Chief Chandrashekhar Azad Threatened BJP Govt

Mar 16, 2019, 04:55 PM IST

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे भाजपसाठी महत्त्वाचे वक्तव्य

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सप आणि बसप आघाडीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Jan 14, 2019, 01:25 PM IST
Bhim Army Moves Bombay High Court For Pune Event,Matter Posted For Today PT3M28S

कोरेगाव भीमा- शौर्यदिनासाठी अनुयायी कोरेगावात दाखल

कोरेगाव भीमा- शौर्यदिनासाठी अनुयायी कोरेगावात दाखल

Dec 31, 2018, 03:30 PM IST
Bhim Army Moves Bombay High Court For Pune Event,Matter Posted For Today PT1M45S

मुंबई | भीम आर्मीची उच्च न्यायालयात धाव

Bhim Army Moves Bombay High Court For Pune Event,Matter Posted For Today

Dec 31, 2018, 11:50 AM IST

कोरेगाव भीमा - चैत्यभूमीवर जाणारच, आझाद यांचा निर्धार

'कोरेगाव भीमाला जाणारच... शक्य झाल्यास पुण्यातून पायी कोरेगाव भिमापर्यंत चालत जाणार'

Dec 31, 2018, 08:37 AM IST
Mumbai Jitendra Awhad On Chandrashekhar Azad PT1M40S

मुंबई | हॉटेल मनालीमध्ये आव्हाड-आझाद भेट

Mumbai Jitendra Awhad On Chandrashekhar Azad

Dec 30, 2018, 01:00 PM IST