bhartiya womens bank started

मुंबईत महिला बँक सुरू

महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचे पुढचे पाऊल म्हणून ‘भारतीय महिला बँक’ या सार्वजनिक क्षेत्रातल्या पहिल्या महिला बँकेचे उद्घाटन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत झाले.

Nov 20, 2013, 07:35 AM IST