bharat bandh

एससी-एसटी कायद्याविरुद्ध सवर्ण संघटनांचा आज भारत बंद

सपाक्स, करणी सेना आणि ब्राह्मण संघटनांसोबत इतर सवर्ण संघटनांनी या भारत बंदचं समर्थन केलं

Sep 6, 2018, 08:51 AM IST

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद

मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आधी गावात सुरु झालेले हे आंदोलन व्यापक होत आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम तीन शहरांवर झालाय. 

Jun 2, 2018, 09:14 AM IST

मुंबई । भारत बंदचा सोशल मीडियावर मेसेज, सुरक्षा व्यवस्था कडक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 12:11 PM IST

भारत बंद : केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षा वाढविण्याचे आदेश

सोशल मीडियावर काही संघटनांकडून आज भारत बंद केल्याचे मॅसेज फिरताहेत.

Apr 10, 2018, 07:37 AM IST

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

Apr 9, 2018, 04:44 PM IST

उत्तर भारतात हिंसाचार, केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

दोन एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या हिंसाचार अजूनही ओसरताना दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.

Apr 4, 2018, 03:00 PM IST

नांदेड | शहरात बंदला अल्प प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:37 PM IST

भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Apr 2, 2018, 06:22 PM IST

हिंसक `भारत बंद`... नेत्याची हत्या

‘भारत बंद’ आंदोलनानं पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतलंय. दोन दिवसांच्या या आंदोलनात आज दिल्लीनजीकच्या अंबाला भागात एका ट्रेड युनियन नेत्याची भरदिवसा डेपोमध्येच हत्या झालीय.

Feb 20, 2013, 01:48 PM IST

कामगार संघटनांचा 'भारत बंद'; मुंबई सुरूच!

कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. परंतू, बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.

Feb 20, 2013, 07:56 AM IST

गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, जयवंतीबेन मेहता, शायना एन. सी, अतुल शहा यांना पोलिसांनी अटक केली. मंत्रालय बंद पाडण्यास गेलेल्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sep 20, 2012, 01:45 PM IST

भाजप विरुद्ध भाजप

उद्याच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही.. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.. तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय

Sep 19, 2012, 08:54 PM IST

आज भारत बंद....

रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.

Dec 1, 2011, 05:52 AM IST