bhanwarlal doshi

६०० कोटींची संपत्ती सोडून हे बनले सन्यांसी

आजच्या या भौतिक उपभोगासाठी राबणाऱ्या लोकांमध्ये कोणी जर आपली ६०० कोटींची संपत्ती सोडून सन्यांसी बनले तर...? वाचतांना अशक्य वाटत असलं तरी हे सत्य आहे.

Aug 26, 2016, 10:07 AM IST

अब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक

दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय. 

Jun 1, 2015, 07:46 PM IST