bhaag milkha bhaag

Farhan Akhtar च्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा त्याच्यावर जीव जडला आणि मग...

Divya Dutta On Farhan Akhtar : दिव्या दत्ता या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तर तिनं दिलेल्या या मुलाखतीत फरहान अख्तवर क्रश असताना तिनं आधी चित्रपट करण्यास नकार दिला मात्र, त्यानंतर अचानक तिनं चित्रपट करण्यास होकार का दिला हे सांगितलं.

May 25, 2023, 11:18 AM IST

‘भाग मिल्खा भाग’ पूर्णपणे बनावट चित्रपट: नसीरुद्दीन शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मते ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट पूर्णपणे बनावट चित्रपट आहे. फरहाननं नक्कीच चित्रपटात स्वत:वर खूप मेहनत घेतलीय. मसल्स बनवणं, केस वाढवणं... पण तितका अभिनयाबाबत प्रयत्न करीत नाही, असंही नसीर म्हणाले.

Dec 22, 2013, 10:46 AM IST

‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स फ्री कराः फरहान

भाग मिल्खा भाग सिनेमा टॅक्सफ्री करावा अशी मागणी निर्माता-अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी केलीये.

Jul 17, 2013, 09:21 PM IST

`भाग मिल्खा भाग` पाहून कार्ल लुईस हेलावला

मिल्खा सिंगच्या जीवनावर बनविण्यात आलेला `भाग मिल्खा भाग` हा चित्रपट भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध होत आहे. अमेरिकेचा जगप्रसिद्ध धावपटू कार्ल लुईस हा चित्रपट पाहून प्रभावित झाला आणि त्याने चक्क मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

Jul 16, 2013, 08:24 PM IST

...आणि मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत

फराह अख्तर याच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने कमाल केली. रूपेरी पडद्यावरील मिल्खाने वास्तवात भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना रडविले. या सिनेमातील काही दृश्य पाहून मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत.

Jul 12, 2013, 01:10 PM IST

ट्रेलर पाहा : फरहानचा ‘मिल्खा’ अवतार

फरहान खानच्या आगामी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. वेबसाईटवर लॉन्च झालेल्या या व्हिडिओनं यू ट्यूबवर एकच धम्माल उडवून दिलीय.

Jun 20, 2013, 04:07 PM IST