beti bachao beti padhao

मोदी सरकारमधल्या मंत्र्याला लिहिता येईना 'बेटी बचाओ बेटी पढाओ', बघा काय लिहिलंय...

Beti Bachao Beti Padhao : केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना एका बोर्डावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' असं लिहियाचं होतं. पण त्यांना लिहिताच आलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jun 19, 2024, 05:41 PM IST

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेचा निम्म्यापेक्षा जास्त निधी जाहिरातींवर खर्च

साडेचार वर्षानंतर ही योजना मूळ उद्दिष्टांपासून भरकटत असल्याचे चित्र समोर आले आहे.

Jan 22, 2019, 05:50 PM IST

अनोखी लग्नपत्रिका, श्लोक नाही, मोदींच्या मिशनच्या घोषणा

 राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या एका लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्डावर श्लोक किंवा शुभाशिर्वाद ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या घोषणा छापल्या आहेत. त्या पण एक नाही पाच घोषणा देण्यात आल्या आहे. 

Apr 28, 2017, 05:20 PM IST

माधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर

धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.

Jan 22, 2015, 12:01 PM IST