best wadala depot

झी २४ तासचा दणका : वडाळा डेपोत धांगडधिंगा, १२ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु

बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, याचा धक्कादायक व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला. हा व्हिडिओ दाखविण्यात आल्यानंतर खुलेआम नोटांची उधळपट्टी करणाऱ्या बेस्टच्या या १२ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे.  

Nov 8, 2017, 05:34 PM IST