HMPV Virus | एचएमपीव्हीचा रुग्ण आढळल्यानंतर बंगळुरूमध्ये काय स्थिती?
Bengaluru Airport No Screening Done No Check Ups as First Case detected
Jan 6, 2025, 03:00 PM ISTविमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं
Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 29, 2024, 06:45 AM ISTबलात्कार, अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावरच अटक
Prajwal Revanna Arrested By All Female Police Team At Bengaluru Airport
May 31, 2024, 12:00 PM ISTबलात्कार, अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला विमानतळावरच अटक! महिला पोलिसांची कारवाई
Prajwal Revanna Arrested By All Female Police Team: एप्रिल महिन्यामध्ये देश सोडून पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा आज बंगळुरु विमानतळावर दाखल झाला. जर्मनीमधून भारतात आल्यानंतर त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.
May 31, 2024, 10:30 AM IST'विमानातून प्रवाशांना फसवून खाली उतरवले', IndiGo वर गंभीर आरोप
Indigo Airlines: बंगळुरू विमानतळावर आपली फसवणूक झाल्याचे या प्रवाशांचे म्हणणे आहे. हे प्रवासी बेंगळुरु विमानतळावरुन चेन्नईला जात होते.
Nov 21, 2023, 11:33 AM ISTतब्बल 176 कोटींच्या GST घोटाळ्यानं यंत्रणांना खडबडून जाग; देश सोडून पळणाऱ्या आरोपीला Filmy Style मध्ये रोखलं
Tax Fraud Mastermind Arrested : चेन्नई येथील 176 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या मास्टरमाईंडला बेंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे.
Jul 4, 2023, 07:27 AM ISTRain News : मुसळधार पावसाने विमानतळावर पाणीच पाणी, 14 विमान उड्डाणांवर परिणाम
Heavy rain in Bengaluru : कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला. कँपागौडा विमानतळ परिसरात पाणी भरले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला. विमानतळावरील 14 उड्डाणे वळवण्यात आली आणि सहा उड्डाणांना विलंब झाला
Apr 5, 2023, 09:16 AM ISTगरबा दांडियाचा उत्साह शिगेला; विमानतळावरच प्रवाशांनी गरब्यावर धरला ठेका!
विमानतळावर प्रवाशांचा गरबा डान्स!
Oct 2, 2022, 12:03 AM ISTपॅरालॉम्पियनचे कपडे काढून तपासणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 11:33 PM ISTपॅरालॉम्पियनचे कपडे काढून तपासणी
बंगळुरू : एकीकडे रेल्वे स्टेशनपासून सर्वत्र दिव्यांगांना सुविधा पुरवत असल्याचा दावा सरकारी जाहिराती करत असताना त्यांना प्रत्यक्षात कशी वागणूक दिली जाते, याचं लाजीरवाणं उदाहरण समोर आलंय...
Oct 13, 2016, 10:17 PM IST