हिवाळ्यात दररोज खा 10 रुपयाची 'ही' हिरवी पानं; सांधेदुखीपासून त्वचेपर्यंत अनेक आजारांवर फायदेशीर
Curry Leaves Health Benefits : भारतीय स्वयंपाकात ही हिरवी पानं पदार्थांची चव वाढविण्यासाठी केला जातो. पण या हिरव्या पानाचा उपयोग फक्त पदार्थांचा चव नाही तर आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर आहे.
Dec 3, 2024, 03:17 PM ISTकडीपत्ता पाण्यात उकळून पिल्यास होतात 'हे' फायदे! यादी पाहून व्हाल थक्क
Benefits Of Curry Leaves Boiled Water: खाण्याची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही कडीपत्ता फायद्याचा असतो.
Aug 4, 2023, 12:33 PM ISTसकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खावा कडीपत्ता; आरोग्यात होईल आश्चर्यकारक बदल
कडीपत्यात कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन ए असे पोषकतत्वं असतात. त्यामुळे त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Jul 6, 2023, 07:52 PM IST
रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्यानं शरीराला काय फायदा होतो?
Curry Leaves Benefits: आपल्याला अनेक नैसर्गिक पदार्थांपासून आरोग्यादायी आणि औषधी फायदे मिळतात त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे फायदे काय आणि कोणत्या वेळी आपण ती खाऊ शकतो?
Jun 11, 2023, 04:16 PM ISTकढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM IST