benazir bhutto

बेनझीर हत्याकांड : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ फरार घोषित

पाकिस्तानात गुरुवारी दहशतवाद विरोधी न्यायालयानं जवळपास एक दशकांपूर्वी झालेल्या बेनझीर भुट्टो हत्याकांड प्रकरणी परवेज मुशर्रफ यांना फरार म्हणून घोषित केलंय. 

Aug 31, 2017, 05:11 PM IST

पुस्तकाचा दावा : इमरान-बेनझीरमध्ये प्रेम आणि शारिरीक संबंध

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इमरान खान पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफ संदर्भात चर्चेत आहे. इमरानच्या जीवनावर क्रिस्टोफर सँडफोर्ड या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे. 

Oct 26, 2015, 08:52 PM IST

पाकिस्तानचा ‘तारण’हार?

सध्याचे लष्करप्रमुख कयानी आणि पाकिस्तान सरकार यांच्याविरोधात आणखी एक बंड घडवून आणण्याची ताकदही मुशर्रफ बाळगून असतील. त्यामुळे पाकिस्तानचा तारणहार होता-होता मुशर्रफ सगळा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘तारण’ ठेवून घेऊ शकतात. पाकिस्तानला ‘जहन्नम’मधून बाहेर काढण्यासाठी ते जीवाचा धोका पत्करून आले आहेत, असंही असू शकतं. खरं काय ते एक मुशर्रफ जाणो नाहीतर अल्ला!

Mar 27, 2013, 11:17 AM IST

बेनझीरांच्या हत्येत मी नाही - मुशर्रफ

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग नसल्याची प्रक्रिया माजी लष्कराधिकारी परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे.

Feb 23, 2012, 04:11 PM IST