ben llaughlin

अंगावर शहारे आणेल हा कॅच, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या अंतर्गत टुर्नामेंट बिग बॅश लीग टी-२० सुरू आहे. या टुर्नामेंटमध्ये नेहमीच चांगले परफॉर्मन्स बघायला मिळतात. असाच एक अविश्वसनीय कॅच या खेळादरम्यान बघायला मिळाली. 

Jan 23, 2018, 03:03 PM IST