belarus

...अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली?

Wanger Chief Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: शनिवारी दुपारच्या सुमारास पुकारण्यात आलेलं बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला म्हणजेच पुतिन सरकारला 24 तासांच्या आत यश आलं आहे.

Jun 25, 2023, 09:15 AM IST
Russia Ukraine Meet At Belarus Ends With No Result PT1M2S

VIDEO : रशिया युक्रेन चर्चेची पहिली फेरी निष्कर्षाविना

VIDEO : रशिया युक्रेन चर्चेची पहिली फेरी निष्कर्षाविना

Mar 1, 2022, 07:55 AM IST

जगातील 10 सर्वात शक्तिशाली सैन्य कोणते? रशियाचे ही नाव असणाऱ्या 'या' यादीत भारत कितव्या स्थानावर?

जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी जाहीर केली आहे. या यादीत सामील असलेल्या शक्तिशाली देशांची नावे आणि स्थान सांगण्यात आले आहे.

Feb 28, 2022, 10:09 PM IST

युक्रेन-रशिया वाढता तणाव, राष्ट्राध्यक्ष पुतिन दाबणार का अणू बॉम्बचं बटण?

युक्रेने रशियाकडे मागे हटण्याची मागणी केली असली तरी, रशिया मागे हटेल का? तो कोणती भूमिका घेईल असा जगाला प्रश्न पडला आहे.

Feb 28, 2022, 06:23 PM IST

रशिया बेलारूसचे युक्रेनवर मोठं आक्रमण; जगातील इतर देशही युद्धात उतरण्याची शक्यता

 Russia-Ukraine crisis  : रशियाचा मित्र देश असलेल्या बेलारूसनेही युक्रेनच्या उत्तरेकडून सैन्य कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. बेलारूसचे सैन्य रशियासोबत आक्रमण करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे युद्ध भयंकर स्वरूप धारण करू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Feb 24, 2022, 11:36 AM IST

तीने इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी केली, कंपनीत पोहचली, पण पुन्हा घरी परतलीच नाही, कारण...

7 आठवड्यांची गर्भवती महिला नोकरीसाठी गेली खरी, पण तिला अंदाज नव्हता की तो तिचा शेवटचा दिवस असेल

Feb 4, 2022, 09:56 PM IST