बीट खात असाल तर वेळीच व्हा सावध! जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
Beetroot Side Effects : बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण बीटचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी बीट खावू नयेत.
Jan 9, 2024, 03:44 PM ISTBeetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा
Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.
Oct 20, 2022, 08:12 AM IST