beer wine at workplaces

Beer Wine At Workplaces: आता ऑफिसमध्ये मिळणार Beer आणि Wine! राज्य सरकाने स्वीकारलं नवं धोरण

Corporate Offices Allowed To Serve Beer Wine: अशाप्रकारे ऑफिसमध्ये मद्य उपलब्ध करुन देण्यास परवानगी देणारं हे पहिलं राज्य ठरलं असून याच वर्षी 12 जूनपासून लागू होणाऱ्या या धोरणाचा अनेक कंपन्यांना फायदा होणार आहे.

May 16, 2023, 02:43 PM IST