beed

हरतो पण लढतो... १६०व्यांदा निवडणूक आखाड्यात!

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... याच व्यक्तींना कोणतेही छंद असू शकतात. असाच एक छंद जोपासलाय के. पद्मराजन के. कुचुंबा या व्यक्तीनं. त्यांना हौस आहे ती देशातील दिग्गज व्यक्तींविरोधात निवडणूक लढविण्याची.

Sep 23, 2014, 04:20 PM IST

गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

Sep 17, 2014, 07:35 PM IST

पंकजा मुंडे यांच्या 'पुन्हा संघर्ष यात्रा'चा शुभारंभ

भाजपच्या युवा मोर्च्याच्या अध्यक्षा आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या " पुन्हा संघर्ष यात्रा " चा शुभारंभ आज सिंदखेड राजा इथून होत आहे. 18 सप्टेंबरपर्यंत चालणारी ही यात्रा राज्यातील 21 जिल्ह्यातून आणि 79 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे.

Aug 28, 2014, 12:29 PM IST

गुंठाभरही जमीन नाही पण, 118 कोटींची उडीद खरेदी

शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या गप्पा मारणारेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसे घोटाळे करतात, याचा इरसाल नमुना बीडमध्ये समोर आलाय. 

Jul 18, 2014, 08:54 PM IST

बीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Jun 21, 2014, 10:54 PM IST

पोलीस भरती : बळी गेलेल्या कुटुंबीयांवर काय ही वेळ?

पोलीस भरतीवेळी मृत्यूमुखी पडलेल्या मृत तरुणांच्या कुटुंबीयांना अजूनही मदत मिळालेली नाही. बिलासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांच्यावर जमीन विकण्याची वेळ आलीय. हीच व्यथा आहे मृत गहिनीनाथ लटपटेच्या कुटुबीयांची.

Jun 21, 2014, 07:01 PM IST

बीडमध्ये पोलीस भरतीत महिला उमेदवार कोसळली

पोलीस भरती चाचणी दरम्यान महिला उमेदवार मैदानातच कोसळल्याची घटना बीडमध्ये घडलीय. संगीता सानप असं या उमेदवाराचं नाव आहे.

Jun 19, 2014, 05:10 PM IST