beauty queen

बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक जीवन सफर; आजारामुळे गमवला जीव

बॉलिवूडमध्ये एक अश्या अभिनेत्री होत्या, ज्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील दिग्गजांमध्ये समाविष्ट झाल्या. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्री, परंतु त्यांच जीवन शेवटी एका धक्कादायक समाप्तीकडे वळलं. त्यांच्या मृत्यूने सगळ्याचं चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Jan 20, 2025, 03:58 PM IST

कॅन्सरशी झुंज अपयशी; मिस वर्ल्ड स्पर्धेतील सौंदर्यवतीचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन

Ex Miss World Contestant Passes at 26 of Cancer : माजी मिस वर्ल्ड स्पर्धेतील सौंदर्यवतीचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. तिची कॅन्सरशी असलेली झुंज ही अपयशी ठरली आहे.

Oct 16, 2023, 01:34 PM IST

Divita Rai: लठ्ठपणा, अनियमित मासिक पाळीवर मात; जाणून घ्या, Divita Rai चा Miss Universe पर्यंतचा प्रवास...

Divita Rai: मंगळूरची दिविता राय हिनं मोठं यश संपादन केलं आहे. 14 जानेवारी, म्हणजे उद्या होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe Beauty Pegeant 2023) मधून भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. तेव्हा ही दिविता राय कोण आहे आणि तिचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्की प्रेरणा देणारा ठरेल. 

Jan 13, 2023, 05:47 PM IST

सुंदर दिसण्यासाठी असा प्रकार नकोच, या ब्युटी क्वीनसोबत जे घडलं ते धक्कादायक

हा सगळा प्रकार घडल्यानंतर युलियाने स्वतःचा चेहरा चांगला करण्यासाठी 28 लाखांपेक्षा ($37,000) जास्त खर्च केल्याचा दावा केला आहे

Feb 24, 2022, 04:19 PM IST

मिस वर्ल्ड बनण्याचं 'तिचं' स्वप्न धुळीला, मृतदेह सापडला

'मिस वर्ल्ड' स्पर्धेत जिंकण्याचं तिचं स्वप्न होतं... पण, तिचं हे स्वप्न पूर्ण होणार त्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. 

Nov 20, 2014, 05:00 PM IST