सुंदर चेहऱ्यासाठी गाजर आणि नारळ अत्यंत उपयोगी
घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर चेहरा चांगला राहतो
Aug 6, 2019, 07:03 PM ISTबोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त... करीना!
'मैं अपनी फेवरेट हूँ' म्हणणारी करीना... आज एक यशस्वी आई ठरतेय... करीनानं तिच्या लूक्सनी, अभिनयानं गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये गाजवली... या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीत आई झाल्यावरही टिकून राहायचं असेल तर सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो तुमचं दिसणं... आई झाल्यावर सहाजिकच शारीरिक, मानसिक बदल घडतात, बंधनं येतात... पण ते ओलांडून करीना जवळपास पुन्हा 'झिरो फिगर'च्या जवळ पोहोचलीय... नुकतंच तिनं एका मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट सेन्सेशनल ठरलंय.... करीना पुन्हा तिच्या जबरदस्त अंदाजात कमबॅक करायला सज्ज झालीय.
Jan 5, 2018, 02:59 PM ISTचेहरा सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी ५ टीप्स
प्रदुषणाचं प्रमाणं मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेहऱ्याची सुंदरता खराब होते. त्यामुळे आपण नेहमी चेहरा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी मेकअप देखील करतात. पण मेकअप सोबतच चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.
Feb 20, 2016, 09:43 PM ISTचेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी
चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.
Dec 13, 2015, 10:55 PM IST