सुट्टी पडल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 01:08 PM ISTकोकणात पर्यटाकांनी समुद्र किनारे ओसंडलेत
बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय.
May 2, 2015, 12:57 PM ISTसावधान..! समुद्राला आजही उधाण
मुंबईकरांनो सावधान.. समुद्राला आजही उधाण आहे... सुट्टीचा आनंद बीचवरून घ्या.. पण पाण्यात उतरू नका..
Jun 15, 2014, 03:25 PM IST