beaches

महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवर कॅसिनोला परवानगी द्या; मनसेची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी मनसेने केलेय.

Nov 8, 2022, 11:50 PM IST

मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी 5 नंतर फिरणाऱ्यास बंदी

Mumbai Police prohibits : आताची मोठी बातमी. 31 डिसेंबर आणि नव वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. 

Dec 31, 2021, 01:50 PM IST

NEW YEAR आधी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल

वीकेंड आणि इअरएण्ड सेलिब्रेशनसाठी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल 

Dec 27, 2020, 08:47 PM IST
Ratnagiri Beaches All Set For New Year Celebration PT1M51S

रत्नागिरी | नववर्ष स्वागतासाठी डेस्टिनेशन कोकण

रत्नागिरी | नववर्ष स्वागतासाठी डेस्टिनेशन कोकण
Ratnagiri Beaches All Set For New Year Celebration

Dec 31, 2019, 04:20 PM IST
Raigad Alibaug Beaches Housefull For New Year Celebration PT2M13S

रायगड | नववर्ष स्वागतासाठी रायगडचे किनारे फुल्ल

रायगड | नववर्ष स्वागतासाठी रायगडचे किनारे फुल्ल
Raigad Alibaug Beaches Housefull For New Year Celebration

Dec 31, 2019, 10:50 AM IST

नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यांना पसंती

नववर्ष स्वागताचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.

Dec 31, 2019, 07:58 AM IST
 Kokan Beaches Housefull As Tourist Begins Celebration PT1M13S

रायगड | समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

रायगड | समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Dec 24, 2019, 04:25 PM IST

रात्रीच्या किर्र अंधारात चेन्नईच्या समुद्रात निळाई!

समुद्रातल्या अशा प्रकाशाला शास्त्रीय भाषेत 'नॉक्टिल्युका' असं म्हणतात

Aug 20, 2019, 12:35 PM IST

गोव्याचे समुद्रकिनारे हाऊसफुल्ल, चढला 'थर्टी फर्स्ट'चा फिव्हर!

गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते... देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं... थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.

Dec 30, 2017, 11:40 PM IST

भारतातील टॉप ५ सुंदर समुद्र किनारे

समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहत संध्याकाळी वेळ घालवणे, समुद्र किनाऱ्यावरचा अनुभव हा काही वेगळाच असतो. भारतात काही खूपच सुंदर समुद्र किनारे आहेत. ज्यामधल्या ५ किनाऱ्यांची माहिती तुम्हाला देत आहोत.

Apr 11, 2016, 11:15 AM IST

टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र

आशियातल्या टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र आहेत. ट्रॅव्हल वेबसाईट ट्रीप ऍडव्हायजरनं केलेल्या सर्व्हेमध्ये हे समोर आलं आहे.

Feb 29, 2016, 08:51 AM IST