वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास करारात 'या' आहेत त्रुटी
Worli BDD chalis: वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास (वरळी,नायगाव,डिलाई रोड सध्या सुरू आहे. मात्र हा पुनर्विकास होत असताना केलेल्या करारामध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी सरकार आणि प्रशासनाकडे मांडूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही ,त्यामुळे बीडीडी चाळवासीय जांबोरी मैदान ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान असे जनआक्रोश आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी जांबोरी मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय.
Aug 29, 2023, 04:58 PM IST194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास, 68 टक्के जमीन रहिवाशांसाठी!
वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. वरळीतल्या जांबोरी मैदानावर हा सोहळा पार पडला.
Apr 22, 2017, 02:18 PM IST