राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचा परिणाम
राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता
Aug 16, 2021, 02:21 PM ISTचेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट
पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय.
Nov 9, 2015, 01:05 PM IST'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट
एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Oct 10, 2014, 08:07 AM ISTबेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.