Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली? अभ्यंगस्नानानंतर कारिटं का फोडतात?
Narak Chaturdashi 2024 : उठा उठा दिवाळी आली...नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. अभ्यंगस्नानानंतर कारिटं फोडण्याची परंपरा आहे. यामागे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?
Oct 30, 2024, 04:49 PM ISTथंड की गरम? हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करावी? काय सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर
Winter Health Tips For Bathing: थंडीमध्ये आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायद्याचं असतं असा एक सरसकट समज आहे.
Nov 22, 2023, 12:53 PM ISTनिर्वस्र स्नान करणे फायद्याचे की तोट्याचे?
Nacked Bathing:पौराणिक कथांनुसार निर्वस्त्र स्नान करणे निषिद्ध मानले आहे. यामध्ये निर्वस्र स्नान करणाऱ्या गोपिकांचे कपडे बाळकृष्णाने लपवल्याची अख्यायिका सांगितली जाते. निर्वस्र स्नान केल्याने शरीर आणि मनात नकारात्मकता येते. त्यामुळे आंघोळ करताना काहीतरी कपडा असावा, असा सल्ला पुराणात दिला जातो. पद्मपुराणानुसार, आंघोळीचे पाणी पुर्वजांच्या वाट्याला जाते. निर्वस्त्र आंघोळ म्हणजे पुर्वजांसमोर विना कपडे आंघोळ मानली जाते.
Sep 10, 2023, 01:47 PM ISTVideo | आंघोळ करणे अन् कपडे धुणं महागणार? साबण, शॅम्पूचे दर वाढण्याची शक्यता
Chances of increase in soap shampoo rates
Apr 28, 2023, 09:25 AM ISTVIRAL NEWS: इतकी घाणेरडी सवय कोणाला असते का? सवय बदलल्यानंतरही नर्स झाली Troll
US Nurse Allison McCarthy viral story: आंघोळ करण्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ ही करावीच लागते. त्याशिवाय आपल्याला फ्रेशही वाटतं नाही.
Dec 30, 2022, 08:20 PM ISTHeater : थंडीत गिझरची सुट्टी! 500 रुपयांत संपूर्ण कुटुंबाचे होणार काम; बाथरुममध्ये ठेवा हे छोटे उपकरण
Heater Rod : सकाळी आंघोळ करताना थंड पाणी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. तर थंडीत थंड पाण्याचे नावही काही जण घेत नाही. मात्र, छोटे उपकरण तुमची समस्या दूर करेल. हे छोटे उपकरण पाणी गरम करुन देईल. त्यामुळे थंडीतही आंघोळ करण्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही.
Dec 15, 2022, 11:30 AM ISTVideo : आंघोळीचं नाव काढलं की तुम्हाला हुडहुडी भरतं, मग बघा 'ही' निन्जा टेक्निक
Hilarious Video : थंडी अनेकांना आंघोळ करण्याचा कंटाळा येतो. मग अशी वेळी अनेक जण आंघोळीपासून वाचण्यासाठी शक्कल लढवतात. एका तरुणाची आंघोळीची निन्जा टेक्निकचा व्हिडीओ (Ninja Technique of Bathing in Winters) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Nov 24, 2022, 08:56 AM ISTFunny Thief: चोराचा चोरीदरम्यान विचित्र प्रकार! त्या रात्री असं घडलं की तुम्हीही पोट धरून हसाल
Coffee With Thief: सोशल मीडियावर एका चोरीची घटना व्हायरल होत आहे. चोराला पकडल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने ही घटना शेअर केली आहे. विशेष म्हणजे चोराने यावेळी काहीच चोरलं नाही.
Nov 21, 2022, 03:01 PM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM ISTअंघोळ करताना कमी....; झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंना BCCI कडून तंबी
या मालिकेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत.
Aug 18, 2022, 08:33 AM ISTकिळसवाणं! भररस्त्यातील तरुणाची अंघोळ ठरली चर्चेचा विषय... व्हिडीओ व्हायरल
अंघोळ (Bath) तर सगळेच करतात, पण या व्यक्तीने अशी काही अंघोळ केली आहे, जी पाहून तुम्हाला किसळ येईल.
Aug 10, 2022, 06:38 PM ISTसकाळी अंघोळ करताना तुम्हीही हमखास करत असाल ही चूक, आजच सुधारा
कदाचित तुमची चुकीची अंघोळीची पद्धत कारणीभूत ठरू शकते.
Jun 5, 2022, 07:05 AM ISTआठवड्यातून किती वेळा आणि कधी केस धुवावेत? हे जाणून घ्या
दररोज सकाळी उठल्यावर अंघोळ करणे का आपल्या नेहमीच्या कामांपैकी एक भाग आहे.
May 6, 2022, 06:17 PM ISTजेवल्यानंतर अंघोळ करणं योग्य आहे का? जाणून घ्या
जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.
May 4, 2022, 01:44 PM ISTसांधेदुखीचा त्रास होतोय? मग अंघोळीच्या पाण्यात ही गोष्ट मिसळा!
बदलत्या ऋतुप्रमाणे लोकं थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करण्यावर भर देतात.
Apr 29, 2022, 03:15 PM IST