barbara mori now

पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप, सुपरस्टारसोबत अफेअरच्या चर्चा; नंतर, अभिनेत्रीला कॅन्सरने गाठले, ती सध्या काय करतेय?

Bollywood News: बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी अनेक नवोदित कलाकार येतात. मात्र, सगळ्यांनाच चित्रपटात काम करण्याची संधी मिळते असं होत नाही. असाच एक किस्सा एका अभिनेत्रीचा. 

Jan 5, 2024, 12:18 PM IST