Video | आजपासून 'या' सहा गोष्टी बदलणार; तुमच्या आयुष्यावर होणार परिणाम
From June 1, there will be major changes in the transaction
Jun 1, 2022, 07:35 AM ISTऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?
चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु...
Jul 31, 2021, 05:32 PM ISTमुंबई | बँक व्यवहारात मराठीला प्राधान्य द्या - मनसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 11:29 PM ISTबँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही - कोर्ट
एका दाम्पत्याला बँकेने ई-मेल आयडी बंधनकारक असल्याचे सांगितले. जर तुमचा ई-मेल आयडी नसेल तर व्याजावरील टीडीएस कपात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. याप्रकरणी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी निकाल देताना बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिलाय.
Aug 10, 2017, 09:28 AM ISTस्टेट बँकेचे व्यवहार महागणार, १ जूनपासून नवीन नियम
भारतीय स्टेट बँक (SBI) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खिसा रिकामा होणार आहे.
May 31, 2017, 08:22 PM IST