Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन
Bank Holidays in February 2024 : चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी हा महिना 29 दिवसाचा असणार आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात बँकांना 11 दिवस सुट्ट्या असणार आहे. परिणामी बँकांच्या संबंधित काही कामे असल्यास आता पूर्ण करा. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Jan 25, 2024, 03:55 PM ISTBank Holidays in February 2023: फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवशी बॅंका बंद राहणार, जाणून घ्या
Bank Holidays in Feb:फेब्रुवारी महिन्यात (Bank Holidays) बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे काम करायची असतली तर ही सुट्टय़ाची यादी एकदा पाहाच.
Jan 23, 2023, 09:45 PM ISTBank Holidays : फेब्रुवारी महिन्यात हे 13 दिवस बँका राहणार बंद
फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेचं महत्त्वाचं काम असेल तर वेळेत उरकून घ्या.
Feb 2, 2022, 04:41 PM IST