उस्मानाबादमध्ये बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांना अटक
२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या बीड येथील २ कर्मचा-यांसह, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Dec 17, 2017, 10:49 PM IST२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
Aug 9, 2017, 10:30 PM IST२८ फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
Feb 26, 2017, 09:20 PM ISTशेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले. पिकविमा काढण्यासाठी अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्राची गरज होती, पण गुरुवारपासून ७/१२ आणि ८-अचीही मागणी करण्यात आली.
Jul 28, 2016, 11:42 PM ISTबँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी
बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ही सुटी लागू होणार आहे.
Aug 21, 2015, 10:57 AM ISTबँक कर्मचार्यांना ५,५०० रुपयांची पगारात वाढ
देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे.
May 26, 2015, 09:15 AM ISTबँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ
आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक खूष खबर आहे. गेले अनेक महिने सुरु असलेल्या वाटाघाटीनंतर आता अखेर इंडियन बँक असोसिएशन अर्थात आयबीए आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक्स यांच्यात सोमवारी नव्या करारावर सह्या होणार आहेत.
May 23, 2015, 06:55 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ, दोन शनिवारी पूर्णवेळ कामकाज
लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तिढा सुटला असून भरघोस पगारवाढ होणार आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार असून पहिल्या आणि तसऱ्या शनिवारी बॅंक पूर्णवेळ सुरु राहणार आहे.
Feb 24, 2015, 02:40 PM IST