एका धावेने विजय मिळवत अफगाणिस्तानने रचला इतिहास
अफगाणिस्तानने दमदार खेळाच्या जोरावर बांगलादेशला हरवून आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सीरिजमध्ये क्लीन स्वीप करताना ऐतिहासिक विजय मिळवला. गुरुवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यांत स्पिनर रशिद खानच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशला एका धावेने हरवून सीरिज ३-० अशी जिंकली. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद १४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला १४४ धावा करता आल्या.
Jun 8, 2018, 07:57 PM ISTआशिया महिला कप:बांगलादेशकडून भारताचा पहिल्यांदा पराभव
भारताचा पहिल्यांदा पराभव
Jun 6, 2018, 06:50 PM ISTभारताच्या तुलनेत काय आहेत पाकिस्तान-नेपाळमधले पेट्रोलचे दर, जाणून घ्या...
सध्या, मुंबईमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 84.70 रुपये मोजावे लागत आहेत...
May 22, 2018, 08:04 PM ISTईडन गार्डनचा सर्वात मोठ्या स्टेडियमचा मान धोक्यात
ईडन गार्डन हे सध्या भारतीय उपखंडातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे.
Apr 26, 2018, 09:55 PM ISTबांगलादेशच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाचा जबरदस्त झटका
बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना जबरदस्त झटका दिला आहे.
Apr 19, 2018, 08:51 PM ISTबांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवलं
सार्वजनिक विभागातील जागांमध्ये ५६ टक्के आरक्षण होतं.
Apr 13, 2018, 01:05 PM ISTकार्तिकमुळे सट्ट्यात गमावले पैसे, रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.
Mar 29, 2018, 08:59 AM ISTVIDEO : भारताविरुद्ध ३ चेंडूत २ धावा करु शकला नाही बांगलादेश
जर तुम्हाला असे वाटतेय की निदहास ट्रॉफी स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील अखेरचा सामना रोमांचक ठरला. तर कदाचित तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागेल.दोन वर्षांपूर्वी २३ मार्च २०१६मध्ये बंगळुरुमध्ये झालेल्या वर्ल्डकप टी-२० स्पर्धेतील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते. अखेरच्या ३ चेंडूत बांगलादेशला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. मात्र भारताने बांगलादेशला त्या २ धावा करु दिल्या नाहीत आणि भारताने हा सामना जिंकला. हा सामनाही क्रिकेट इतिहासातील रोमांचक सामना मानला जातो.
Mar 23, 2018, 02:12 PM ISTसोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना विजय शंकरचं प्रत्युत्तर
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 21, 2018, 07:05 PM ISTटीम सेलिब्रेशन करत असताना या खेळाडूनं स्वत:ला केलं होतं रुममध्ये बंद
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 21, 2018, 06:34 PM ISTम्हणून बंगला सोडून एका खोलीच्या घरात राहायला गेला कार्तिक
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 20, 2018, 05:26 PM ISTहा आहे दिनेश कार्तिकचा गुरू, एकही रुपया दक्षिणा घेतली नाही
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 20, 2018, 05:02 PM ISTशेवटच्या ओव्हरमध्ये दिनेशने शंकरला दिला हा सल्ला
दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीमुळे भारताने रविवारी बांगलादेशला निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये चार विकेटनी हरवले.
Mar 20, 2018, 04:33 PM ISTविनिंग सिक्स मारल्यानंतरही दिनेश शांत का होता?
निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताने बांगलादेशवर ४ विकेट राखून विजय मिळवत जेतेपद उंचावले.
Mar 20, 2018, 03:59 PM ISTमी फक्त प्रत्येक बॉल हिट करण्याचा विचार करत होतो - कार्तिक
भारत वि बांगलादेश...निदहास ट्रॉफीची फायनल...सामना अटीतटीच...कधी विजयाचे पारडे बांगलादेशच्या बाजूने झुकलेले तर कधी भारताच्या बाजूने
Mar 20, 2018, 03:46 PM IST