बंगळुरू बॉम्बस्फोट : आणखी दोघांना अटक
बंगळुरू येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर १७ एप्रिल रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा संशयीतांना पोलिसांनी पकडले. कोईंबतूर येथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
May 12, 2013, 01:05 PM ISTबंगळुरु स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी - गृहमंत्री शिंदे
बंगळुरु स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्रालयाने आदेश दिलेत. तसंच या स्फोटानंतर कर्नाटक सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.
Apr 17, 2013, 03:44 PM ISTLIVE - 'हा दहशतवादी हल्ला आहे, भाजप निशाण्यावर'
बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत. झी मीडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटासाठी आयइडीचा वापर करण्यात आला होता.
Apr 17, 2013, 01:35 PM IST