ban on 10 rupees coin

भारतातल्या 'या' शहराला 10 रुपयांच्या नाण्याचं वावडं, चहावालापण घ्यायला देतो नकार, कारण जाणून व्हाल हैराण!

10 Rupees Coin: संपूर्ण भारतात नाण्यांसंदर्भात एकच कायदा असताना या शहरात असं काय झालंय, ज्यामुळे 10 रुपयांचं नाणं वापरलं जात नाहीय? 

Aug 31, 2024, 02:19 PM IST