ban flying lantern

उडत्या दिव्यांवर मुंबई पोलिसांची बंदी

उडते दिवे लावण्याची हौस दिवाळीत अनेकांना असते, कारण हे दिवे लावल्यानंतर जेव्हा उंचच उंच जातात, तेव्हा ते दृश्य मनमोहक असतं. मात्र दिवाळीच्या काळात असे दिवे उडवण्यावर बंदी लावण्यात यावी, असं अग्निशन दलाने पत्र लिहून मुंबई पोलिसांना सांगितलं होतं.

Oct 27, 2016, 08:33 PM IST