'शत्रू'चा कर्दनकाळ ठरणार, 5000 किमीपर्यंत मारा करणाऱ्या 'अग्नी-5' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
शत्रूचा सहज वेध आणि अचूक मारा करणाऱ्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची (Ballistic Missile, Agni-5) यशस्वी चाचणी घेण्यात आली.
Oct 28, 2021, 07:40 AM ISTउत्तर कोरियाने पुन्हा उडवली झोप, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या दिशेने डागले; बोलावली आपत्कालीन बैठक
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) निर्बंध लादले असूनही, उत्तर कोरियाने (North Korea) आपले आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) कार्यक्रम पुढे चालू ठेवला आहे.
Oct 19, 2021, 12:08 PM ISTरशियाने घेतली नव्या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी
रशियाच्या लष्कराने आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी शुक्रवारी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली
Mar 30, 2018, 10:17 PM ISTअग्नि-५ मिसाईलचं यशस्वी परीक्षण, पाकिस्तान-चीनला करु शकतो उद्धवस्त
भारताने गुरुवारी मोठं यश मिळवलं आहे. भारताने आपल्या अणू क्षमता असलेल्या मिसाईलचं यशस्वीरित्या परीक्षण केलं.
Jan 18, 2018, 12:59 PM ISTचीनचे हयपरसॉनिक मिसाईल भारत, अमेरिका, जपानसाठी धोका: रिपोर्ट
चीनचे नवे हयपरसॉनिक बॅलेस्टीक मिसाईल हे केवळ अमेरिकाच नव्हे तर, जपान आणि भारतासाठीही धेकेदायक असल्याचे पुढे येत आहे.
Jan 2, 2018, 10:11 PM IST'अमेरिकेने छेड काढल्यास आता युद्धच होणार'; उत्तर कोरियाचा इशारा
उत्तर कोरियाच्या कार्यक्रमामुळे जगभरात नाराजी निर्माण झाली असतानाच उत्तर कोरियाने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Dec 7, 2017, 02:44 PM ISTकिम जोंगचा पुन्हा खोडसाळपणा, जपानच्या दिशेनं सोडलं क्षेपणास्त्र
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उननं पुन्हा एकदा खो़डसाळपणा केलाय. उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय.
Nov 29, 2017, 10:58 AM ISTअमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र बनवणार उत्तर कोरिया
उत्तर कोरियाने सोमवारी इशारा दिला की, आपण अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहोत. या क्षेपणास्त्राची निर्मीत या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण होईल असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
Nov 20, 2017, 11:55 PM ISTउत्तर कोरियानंतर इराणने अमेरिकेचा इशारा धुडकावला, केली क्षेपणास्त्राची चाचणी
उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला न घाबरता नव्याने क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे जगावर राज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोरियानंतर इराणने भिक घातलेली नाही.
Sep 23, 2017, 06:31 PM ISTउत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राचे कठोर निर्बंध
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध लागू करण्याच्या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिलीय.
Sep 12, 2017, 04:36 PM ISTउत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
अमेरिकी लष्करी तळ गुआमवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला तर त्याला अमेरिकेच्या क्षेत्रात येण्यास केवळ १४ मिनिटं लागतील असं गुआम बेटाच्या सुरक्षा प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
Aug 11, 2017, 04:00 PM IST