कोल्हापुरात टक्कल पडलेल्यांच्या रांगा; अनोख्या औषधामुळे टक्कल जाऊन केस येणार असल्याचा दावा
एका बाजूला बुलडाण्यात अचानक टक्कल पडण्यानं लोक हैराण झालेत. तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीनं टक्कलावर औषध मिळाल्याचा दावा केलाय. यामुळं कोल्हापुरात सध्या टक्कल पडलेल्यांच्या रांगाच लागल्यात. नेमकं काय चाललंय कोल्हापुरात बघुया.
Jan 18, 2025, 06:53 PM IST