'मी 45 दिवसांपासून झोपलेलो नाही,' कर्ज कंपनीच्या कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; 'टार्गेट पूर्ण होत नसल्याने सतत अपमान आणि नोकरी....'
कामाच्या अतिताणामुळे कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.
Sep 30, 2024, 07:54 PM IST
Stocks to buy: 'या' मल्टिबॅगर स्टॉकनं दिला 5 वर्षात 200 टक्के परतावा... जाणून घ्या या स्टॉकबद्दल!
Bajaj Finance Multibagger Q4FY23 Business Update: बजाज फायनान्स या मल्टिबॅगर स्टॉकनं (Multibagger Stock)चांगला परफॉमन्स दाखवला आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉककडे वळले आहे. तेव्हा वाट कसली पाहताय आजच या स्टॉकबद्दल Stock Performance) जाणून घ्या.
Apr 5, 2023, 09:39 PM ISTSpecial Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी
High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Nov 27, 2022, 09:42 AM ISTStock to Buy today | बाजाराच्या मंदीत कमाईची संधी; आज ट्रेडिंगसाठी या स्टॉक्सवर ठेवा नजर
Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 19, 2022, 08:31 AM ISTBuy Call | दिवाळीच्या मुहूर्तावर करा दमदार स्टॉक्सची शॉपिंग, 30 टक्क्यांपर्यंत रिटर्न्सची क्षमता
सणासुदीच्या सिजनमध्ये शेअर बाजारात कमाई करण्यासाठी संधी निर्माण होत आहेत.
Oct 28, 2021, 10:10 AM ISTछप्परफाड कमाई | फक्त 10 हजाराचे झाले 10 लाख; या 5 शेअर्समध्ये गुंतवणारे मालामाल
शेअर बाजारात अनेक जण श्रीमंत होण्याच्या आशेने पैसा गुंतवत असतात. त्यांचा विचार हा असतो की, कमी वेळात दमदार कमाई करावी. बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची ही इच्छा पूर्ण केली आहे.
Sep 16, 2021, 08:23 AM IST