baiting

तुम्हीही मोबाईलवर लूडो खेळत असाल तर जावं लागू शकतं तुरुंगात!

जेव्हाही तीन-चार मित्र एकत्र येतात तेव्हा रिकाम्या वेळात ते मोबाईलमध्ये लूडो गेम खेळताना बघायला मिळतात.

Jan 19, 2018, 11:56 AM IST

गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत दीड हजार कोटींचा सट्टा

सा-या देशाचे लल्क्ष लागलेल्या गुजरातच्या निवडणुकीवर आतापर्यंत दीड हजार कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टेबाजांच्या मते भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे. पण काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढण्याचा अंदाजही सट्टाबाजारात व्यक्त करण्यात येतोय.

Dec 8, 2017, 07:50 PM IST