bail application

भुजबळांच्या जामिनावर सोमवारी निर्णय

छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.

Dec 17, 2017, 01:30 PM IST

रत्नागिरी : पाटीलबुवांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 06:41 PM IST

हायकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला

हनीप्रीतच्या अडचणी कायम आहेत. दिल्ली हाईकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे हनीप्रीतला अजून दिलासा मिळू शकलेला नाही.

Sep 26, 2017, 04:38 PM IST

भुजबळ, निलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 15 मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

May 11, 2016, 09:37 AM IST

न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता सलमान खान याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर सलमानच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

May 8, 2015, 02:49 PM IST

स्पॉट फिक्सिंग : अंकित, श्रीशांतचा जामीनासाठी अर्ज

स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.

May 27, 2013, 11:17 AM IST