Gadar 2 हा चित्रपट

Gadar 2 हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे.

पहिल्याच दिवशी मोठी कमाई

यावेळी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.

'वॉर'

हृतिकच्या 'वॉर' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 50.61 कोटी कमावले होते.

'भारत'

सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 41.62 कोटींची कमाई केली होती.

'बाहुबली'

'बाहुबली' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 40.73 कोटी रूपयांची कमाई केली होती.

'केजीएफ चॅप्टर 2'

'केजीएफ चॅप्टर 2'नं बॉक्स ऑफिसवर 52.39 कोटींची कमाई केली होती.

'पठान'

'पठान'नं पहिल्याच दिवशी 55.72 कोटी रूपये कमावले होते.

VIEW ALL

Read Next Story