badlapur

Bird Rescue : Badlapur Boys ला सलाम! अंधारात राहिले पण कबुतराचा जीव वाचवला

बदलापूर पश्चिमेकडील मोहनानंद नगर परिसरातील एका विजेच्या खांबावर मांज्यात अडकलेल्या कबुतराची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. जवळपास तासभर हे कबूतर येथे अडकून पडले होते. 

Jan 7, 2023, 09:18 PM IST

'बदलापूर' चित्रपटातील रेप सीनवर Huma Qureshi चं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली...

Huma Qureshi नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीनविषयी मोठा खुलासा केला आहे. 

Jan 1, 2023, 11:48 AM IST

Crime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव

Badlapur News : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हुणीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Nov 29, 2022, 09:19 AM IST

दिवाळीनिमित्त पूजा सावंतचा 'या' अभिनेत्यासोबत अंगठी घालण्याचा व्हिडीओ आला समोर.. पाहा Video

ही मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 11:46 PM IST

राधिका आपटेला चित्रपटातील 'हा' सीन पडला महागात... केला 'त्या' सीनचा खूलासा

राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.

Oct 26, 2022, 10:09 PM IST

वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले

वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले

Oct 21, 2022, 05:58 PM IST

कपडे वाळत घालण्यावरून जोरदार हाणामारी; प्रकरण थेट पोहोचलं पोलीस ठाण्यात

या हाणामारीत एका मुलाला गंभीर दुखापत झालीय

Oct 14, 2022, 04:45 PM IST

मौज-मजा जिवावर बेतली, धरणात दोन तरुण बुडाले

Two youths drowned in the barrage dam : मौज-मजा करण्यासाठी गेलेले दोन तरुण धरणात बुडालेत. चोवीस तासानंतर दोघांचे मृतदेह हाती लागलेत.  

Aug 2, 2022, 10:05 AM IST

शिवसेनेला तगडा झटका, सर्वच्या सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (Eknath Shinde Rebel) शिवसेनेला (Shiv Sena) लागलेली गळती कायम आहे. 

Jul 16, 2022, 04:40 PM IST