bade miyan chote miyan trailer

'मी विमानावरुन थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,' अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, 'मी वेडा होतो'

अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहे. 

 

Mar 26, 2024, 04:27 PM IST

Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता

Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियां छोटे मियां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

Mar 26, 2024, 03:23 PM IST

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या ट्रेलर आणि रिलीजची डेट ठरली!

बडे मियाँ छोटे मियाँच्या प्रेक्षकांची  प्रतीक्षा संपली असून बॉलिवूडचा तरुण अँक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार यांनी त्यांच्या आगामी ॲक्शनर 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट शेअर केली आहे. बहुप्रतिक्षित ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यां नंतर 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Mar 24, 2024, 07:34 PM IST